महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे
म.ए.सो .मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पुणे-३०
१२१४-१५ सदाशिव पेठ ,पेरूगेट पोलीस चौकी जवळ,
पुणे-४११०३०
फोन नंबर- ०२०४१०३८१५२ E-mail:-hr.bhs@mespune.in
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रशालेत माध्यमिक विभागासाठी तात्पुरत्या स्वरुपात खालील विषयांसाठी शिक्षकांची पदे भरावयाची आहेत.सदर नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची व सदर जागेसाठी शासनाकडून अतिरिक्त शिक्षक आल्यास अथवा संस्थेला परवानगी मिळाल्यानंतर अनुदानित पदावर योग्य त्या प्रक्रिये अंतर्गत एखाद्या शिक्षकाची नेमणूक झाल्यास आपली नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल. इच्छुक उमेदवारांनी hr.bhs@mespune.in या ईमेल आयडीवर आपल्या संपूर्ण माहिती सह दिनांक ४ एप्रिल२०२३ पर्यंत मेल करावा.
अ.क्र | विषय | शैक्षणिक पात्रता | पदांची संख्या |
१)
2)
3) |
मराठी,इतिहास
गणित(Aग्रुप)
शा.शिक्षण, इतिहास |
B.A, BEd
BSc,B.Ed
B.A, BPEd |
01
01
01
|