About school and Mes

म.ए.सो. मुलांचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय

राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने १८६० मध्ये स्थापन झालेली पहिली शाळा म्हणजे म. ए. सो. मुलांचे विद्यालय. आज या शाळेला दीडशे वर्षापेक्षा जास्त उज्वल परंपरा आहे. या प्रशालेत कनिष्ठ महाविद्यालय १९७५ साली सुरू करण्यात आले. आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी दि पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन या नावाने संस्था चालविण्यात पुढाकार घेतला.१९२८ मध्ये आजच्या भव्य वास्तूत शाळा भरू लागली.कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय आदी विविध क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ठसा उमटविला असून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे….

अधिक वाचा →

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →

मएसो डॉक्युमेंटरी

Scroll to Top